शैलेश, एक छोटीशी शंका आहे.....‌संध्या आणि उषा फुगडी कशा खेळणार ? उषा म्हणजे प्रातःकाळ ना....... चू. भू.द्या. घ्या.

बाकी कविता आवडली. गभस्ती......‌ सुंदरच!