मी नारायण धारपांच्या कथांचा त्या मासिकांत छापून येत तेव्हापासूनचा वाचक आहे. त्यांच्या नेनचिम या कादंबरींतील "सिंतारी" ही कल्पना आजकालच्या इंटरनेटची पुढील पायरी वाटते.