अहो तुम्हाला काय म्हणून हाक मारायची हो ?
शारदीय रातीचं खूपच छान वर्णन केलंय आपण. वऱ्हाडपांडे काकांची छोटी मुलगी सीमा माझ्या बरोबर हिस्लॉप कॉलेजमधे होती. by any chance तुम्हाला त्यांच्या मुलींपैकी कोणाचाही पत्ता मिळू शकतो का हो ? हे खरं तर.......विषयाच्या बाहेर झालं पण अगदीच रहावलं नाही म्हणून विचारलं.