जाणतो मी आता आली आहेस इथेच तू 
      ही वेल रातराणीची निमित्त मात्र आहे

हे छानच वाटले.

मात्रांमध्ये थोडी गडबड वाटली, किंवा मला नीट चालित म्हणता आले नाही.