'ह्या सोबत' चे दुवे शब्दांच्या तख्त्यात अतिक्रमण करत आहेत असे दिसते. ते हटवावेत ही मागणी. दुवे कामही करत नाही आहेत असे दिसते.