शैलेश,अजय,
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
रविंद्र पिंगे यांचे ललित लेखन आपण वाचले असावे.
माझा थोडा तसाच प्रयत्न आहे.
आपल्या उत्तेजनाबद्दल पुन्हा आभार.
शीला.