पाऊस पडून गेल्यावर हिरव्या गवतावर अनवाणी चालणे, तो स्पर्श,

पावसात भिजलेले पक्षी बघणे,

मृगकिटक, गोगलगायी, पैसे शोधणे या गोष्टी खूपच आनंद देतात.

चांगले वर्णन.

अभिजित