टेक्सास गायकवाड   वा!!!

जॉर्ज बुश यांच्या मांजरीचे नाव "इंडिया" असल्यामुळे आपल्या लोकांनी गाढवाच बारसं करून त्याच नाव "जॉर्ज बुश" ठेवल्याचा किस्सा आठवतोय का??

पण या युरो-अमेरिकन लोकांत असतात अशी नावं...तेव्हा यावेळेस आपल्यातला टेक्सास गायकवाड छान आहे.