मला वाटत हा संस्कारांचा भाग असतो.
लहानपणा पासूनच मुलांना(मुलगी आणि मुलगा) घरी आणि घरा बाहेर स्वावलंबनाचे धडे दिले गेले पाहिजेत बदलत्या काळाची ती गरजही आहे.