प्रिय चक्रपाणी, मला हे वाचून खूप आनंद झाला की एक मराठी माणूस पण कार्यक्रमाला उपस्थित होता... आपण जे काही बोला आहात ते योग्य आहे... मला सुद्धा जगजित सिन्घ खूप आवडतात... इकडे मराठी लिहिण अवघड जात आहे म्हणून इकडेच थांबतो

आपला

रोहित सोमण