आवाळू म्हणजे काय?
आश्विनी आणि अश्विनी मधील फरक कोणता? जे अश्विन महिन्यातील ते आश्विनी असा अर्थ आहे का? (त्यानुसार) आश्विनी पौर्णिमा म्हणायचे की अश्विनी पौर्णिमा?
आबादानी म्हणजे काय? "ऊन पावसानं रान झालं आबादानी" असे गाणे ऐकले आहे. मात्र आबादानीचा नेमका अर्थ माहित नाही.