मुंबईत होणारी गुंतवणूक महाराष्ट्राची म्हणून जाहीर होते. त्यातही येणारा बहुतांश पैसा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवला जातो. उर्वरित महाराष्ट्रातील वीज, पाणी, रस्ते, प्राथमिक शिक्षण व आरोग्य याविषयी सरकार, नोकरशाही व राजकारणीच जेथे उदासीन आहेत तेथे विदेशी गुंतवणूकदारांना काय आपुलकी वाटणार?
सरकारने (मुंबई वगळून) महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक जाहीर करावी.
अथवा विदर्भ, कोंकण अशा विभागांची आकडेवारी जाहीर करावी.