डाग म्हणुनी याला हिणवू दे कुणालाही
तो तीळ गालावरचा प्रेमास पात्र आहे
--खास!
शेवटच्या ओळीत 'तीव्र मध्यमाची ऊणीव' असे लिहीले तर?
जयन्ता५२