१. लेखन सारख़ेच हवे, पोळ व पोळं असं चालणार नाही.

२. तो ***, ती ***, तें ***, म्हणजे अर्थात काहीतरी फरक असणार व तो चालेल.

३. तसेच तिन्ही लिंगांत तो शब्द एकवचनीच किंवा अनेकवचनीच राहतो का ? 
कारण बऱ्याच नामांचे अनेकवचन नपुसकलिंगी असते.
याचा अर्थ मला समजला नाही.
माझी समजूत अशी आहे की प्रत्येक नामाला एकवचन व अनेकवचन दोन्ही असते व ते एकाच लिंगाचे असणार, फार तर लेखन/शब्द बदलणार नाही (उदा. दगड). अनेकवचन नपुंसकलिंगी असेल तर एकवचनही नपुं. च असेल असे वाटते.

तुमच्याकडून एखादे उदाहरण मिळाले तर अधिक खुलासा करू शकेन.
(तुम्ही उत्तराच्या जवळ आला आहात असे वाटत असल्यास यापुढे व्यनि-संवाद बरा.)
दिगम्भा