महेश यांच्याकडून (मला हवे ते) उत्तर आले आहे.
तरीही वेदश्री यांच्या मागणीवरून दोन दिवस मुदतवाढ केली आहे. आता उत्तर बुधवारी देईन.कारकून, प्रियाली यांनी दिलेले उत्तर मला स्वतःला पटण्यासारखे वाटत नाही, पण तेही जाहीर करेन.
दिगम्भा