भाऊ महोदय, चर्चा वाचली. आवडली. साती काळे यांनी म्हटल्याप्रमाणे एकूण बरीच विचार करायला लावणारी पण मजेशीर आहे. खरं सांगतो, २३ वर्षं मराठी वापरतोय, पण हा प्रश्न कधी पडलाच नाही बघा ! ;)
अजुन लिहा, मी वाचतोय...
एक वात्रट