शशांकराव, आपण अगदी सुंदर लिहिलेत.
ह्या चर्चेचा प्रस्ताव उपहासात्मक आणि भाषा अनावश्यक वाटली.
सहमत.
सामाजिक समतेसाठी आरक्षण आवश्यक आहे, पण ते पूर्णतः आर्थिक निकषांवर असावे असे वाटते.
अगदी बरोबर !
नियोजन न करता सर्वस्वी राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे दुष्परिणाम बरेच दूरगामी होतील असे वाटते.
सहमत. सरसकट आरक्षण देऊन काहीच साध्य होऊ शकत नाही. या आरक्षणामुळे काही धनदांडगे ओबीसी लोक (२%)जागा पटकावतील, बाकीच्या (९८%)गरीब ओबीसी मुलांचे काय?
त्यामुळे आरक्षण हवेच, पण ते फक्त नि फक्त आर्थिक निकषांवरच हवे.