श्री. विनायक,
आपण मांडलेला विचार १०१ टक्के खरा आहे. हे श्री. सन्जोप राव ह्यांनाही मान्य असणारच. परंतु, स्वतः मिळविलेले यश हे कष्ट साध्य आणि दुसऱ्याने मिळविलेले यश हे 'नशिबाने' अशी एक सहजप्रवृत्ती समाजात दिसून येते. तिच अधोरेखित करीत कवीने स्वतःच्या दुर्दैवाला दोष दिला आहे असे वाटते.