प्र.का.टा.आ. म्हणजे 'प्रतिसाद काढून टाकला आहे.' असे असावे. काही कारणाने प्रतिसाद (चुकून) दोनदा दिला गेला तर एक प्रतिसाद खोडून असे लिहिले असावे असे वाटते.