नावांच्या ह्या गमती-जमतीत एक भर...

कार्यालयात एक सहकारी आहे, त्याला सगळे 'वाय.पी.' नावाने संबोधतात. त्याचे इनिशीयल 'वाय पी कुलकर्णी' आहे. सहज म्हणुन त्याचे पुर्ण नाव विचारले, तेव्हा तो म्हणाला, "यादव पी कुलकर्णी"... होय, त्याचे पहिले नाव 'यादव' आहे.  हा सद्ग्रुहस्थ मूळचा औरंगाबादचा आहे.

- मिलिंद