अरुणकुमार, सुंदर कविता!
पेठकर म्हणतात तशी 'बस यही अपराध'
ची आठवण मात्र अपरिहार्यतेने होतेच.

मी त्याला असेही जोडेन ...

माणूस आहे चुकेन मी
चुका दुरुस्त करेन मी
इतरही चुकतात तेव्हा
त्यांना माफ करेन मी
खूप स्वप्ने पाहीन मी
स्वप्नांपाठी धावेन मी
माणूस आहे माणसावर
प्रेम जरूर करेन मी