एक विनोद-

सुप्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नाड शॉ यांना एकदा एकाने  विचारले काय हो तुम्ही नशीब वगैरे मानता का ? ते उत्तरले, '' मानतो का म्हणजे ? मानतो तर ! नाही तर आपल्या विरोधकांना मिळालेल्या यशाचा अर्थ कसा लावायचा ? ''

अभिजित