नारायण धारपांच्या कृष्णचंद्र या दीर्घकथासंग्रहाचा कुठेच उल्लेख नसलेला पाहून आश्चर्य वाटले. तो मी आत्तापर्यंत वाचलेला सर्वोत्कृष्ट कथासंग्रह(भयकथासंग्रह नाही म्हणत मी !) आहे.
(नारायण धारपांच्या लेखनाचा एक चाहता) एक वात्रट