१) धुवायला टाकलेल्या कपड्यांमध्ये नोटा विसरणे आणि मग भिजलेल्या नोटांना इस्त्री करणे.

२) पेन-किलर्स- बँकेत दुसऱ्याला पेन देऊन तो विसरणे. पेन वापरताना पेन आणि टोपणाची हमखास होणारी ताटातूट. (त्यामुळे बाबा त्यांचा पेन कधीच देत नाहीत, काऱण गमावलेली विश्वासार्हता ! )

३) पुर्ण बाह्यांच्या थर्मल वेअरवर हाफ बाह्यांचा शर्ट घालणे.

४) कारमध्ये मांजर विसरणे.

५) चष्मा शोधून थकणे.

अभिजित