मा. शीलाताई,
आपले उत्तर वाचले...
मला वाटते की माझा प्रयत्न काही अंशी बरोबर होता...
फ़रक येवढाच की, मी पतीपत्नी बद्दल बोललो,
तुमचा रोख हा जुन्या मित्रमैत्रीणी बद्दल जे सध्या वेगवेगळ्या साथीदाराबरोबर आहेत.
फ़रक "येवढाच" असला तरी "खूप" आहे
पूर्ण कथेच्या प्रतिक्षेत...
--सचिन