आशय हा विषय उत्तम मनोरंजन करेल ह्यात संशय नाही.

ट्रक, लॉरी, टेम्पो ह्यांच्या पाठीमागची वाक्ये तर मनोरंजक असतातच
पण एक औत्सुक्यपूर्ण निरीक्षण असेही आहे की निदान
महाराष्ट्रातल्या गाड्यांच्या समोरील बाजूस

६० टक्के गाड्यांवर 'विजयलक्ष्मी' तर २० टक्के गाड्यांवर 'भाग्यलक्ष्मी'
लिहिलेले असते.

पाठीमागे लिहिलेली वाक्ये ...

आई तुझा आशीर्वाद

मेरा भारत महान

हॉर्न OK प्लिज

येता का जाऊ

जय महाराष्ट्र