अनु, मस्त विषय निवडला आहेस. माझा नेहेमी होणारा धांदरटपणा म्हणजे नवऱ्यासाठी चहा जेव्हा गॅसवर करायला ठेवते तेव्हा थोडा वेळ आठवण असते पण नेमका अगदी उकळायला लागणार येवढ्यात मला काहीतरी दुसरं काम आठवतं आणि चहा ऊतू जातो. मी काही चहा घेत नाही ना(अजिबात आवडत नाही म्हणून हं) त्यामुळे असं होत असावं असा नवऱ्याला दाट संशय आहे.
प्रभाकर, पण माझा मला आठवणारा हा एकच धांदरटपणा आहे. (नवऱ्याकडे मात्र माझे भरपूर असतील कदाचित)