प्रामाणिकपण तो तर लबाडी ती कशी काय?
हुशारी ती तर भोळसटपणा तो कसा काय?
सौदर्य/धाडस ते कसे काय?
खुषमस्करी ती तर स्पष्टवक्तेपणा तो कसा काय?
भिती ती तर विनोद तो कसा काय?
हुरहूर ती तरी विरह तो कसा काय?
फसवणूक ती तर भाबडेपणा तो कसा काय?
चिकाटी ती तर आळस तो कसा काय?
शिक्षण ती तरी अभ्यास तो कसा काय?