मन्दार खर तर हा विषय खुपच सुरेख आहे.
भगवान शंकर कोणि पाहिला आहे का - प्रत्येक मोठ्या हस्तिने सांगितल्याप्रमाणे देव हा माणसातच असतो. म्हणुन मि तर म्हणेन कि मि देव हा रोज माझ्या अवतिभोवती बघते.
२) गंगा अडवणे - जेव्हा गरज पड्ते तेव्हा आप्ल्यात डोकावुन बघा , मार्ग आपोआप दिसतिल. कुठलीही अशक्यप्राय गोश्ट शक्य करण्याचे सामर्थ्य हे स्वतः मधेच असते ,ते पड्तालुन पहा.
३) भाली चंद्र असणे - नेहमि स्वाभिमानि असावे, त्याने आपले भविष्य नेहमिच चन्द्र प्रकाशासारखे प्रखर असते.
४) नीलकंठ - जगातील वाइट गोषटिंचा नायनाट करताना स्वतः चा विचार करायचा नाहि ,तोच खरा देवपण लाभलेला मनुष्य.
५)तांड्व - सहनशक्ती सम्पल्या वर होणारा समान्य माण्साचा .उद्रेक