व्वा, अतिशय सुन्दर लिखाण केले आहेस, हा लेख माझ्याच आयुष्यावर आहे, फक्त मला कधीच शब्दात मांड्ता आले नही. गत आयुष्याची आठ्वण करुन दिलीस आणि मन थोडे मागे गेले आणि दोन तिन दिवस विचित्र गेले.