प्रभाकर, पण माझा मला आठवणारा हा एकच धांदरटपणा आहे. (नवऱ्याकडे मात्र माझे भरपूर असतील कदाचित)ह्हा... ह्हा.. हा! पण त्यांच्या लक्षात असतील तर नं! नाहीतर धांदरटासारखे तेही विसरले असतील सगळे किस्से.