इंग्रजीमधेही शब्दांना लिंग असते.

जे शब्द स्त्री अथवा तिच्या संबंधी असतात अथवा स्त्रीगुण दर्शवितात त्यांसाठी स्त्रीलिंग वापरतात.

उदा. सर्व स्त्रीवर्ग प्राणी. ती चंद्र (She moon)

जे शब्द पुरुष अथवा त्याच्या संबंधी असतात अथवा पुरुषगुण दर्शवितात त्यांसाठी पुल्लिंग वापरतात.

उदा. सर्व पुरुषवर्ग प्राणी, तो सुर्य.

जे शब्द कोणतेही लिंग दर्शवित नाही ( do not have distinctions of sex)त्यांसाठी उभयलिंग वापरतात

उदा. ते पुस्तक

मला वाटते की मरठीतही असाच काहीसा नियम लावतात. सातीताईने म्हटल्याप्रमाणे आपण नवीन शब्दांसदृष्य काही शब्द मराठीत असतील तर त्या शब्दांसाठी वापरले जाणारे लिंग नवीन शब्दांसाठी शक्यतो वापरतो.

मला जेवढे सुचले तेवढे लिहिले. काही वेगळी वा अधिक माहिती असल्यास कृपया कळवावी.

-छोटीशी सोनुकली