अंजली,

आपण मांडलेले विचार निश्चितच मननीय आहेत.

एकाच संकल्पनेचे कितीतरी वेगवेगळे अविष्कार असू शकतात हेच यातून दिसून येते. मानवी मनाशी संबंधित हे विचार आवडले. मनःपूर्वक धन्यवाद.