सावळ्याशा डोहामध्ये उमटू दे प्रतिबिंब
त्याच श्रावणझडींनी होऊ दे चिंब चिंब
दरवळत्या मातीच्या; सुगंधानं भारून ये
दुराव्याची जळमटं; धरलेली काढून ये !

फारच छान कल्पना. कविता खूप आवडली.