सर्वसाक्षी,

तुम्ही लिहिलेला लेख हृदयस्पर्शी आहे. तुमचा खूप आभारी आहे.

पुन्हा एकदा स्वा. सावरकरांच्या साहित्याचे वाचन झाले पाहिजे या इच्छेने उचल खाल्ली.

~ संदीप.