लिंगनिश्चितीच्या बाबतीत मराठीत उणीवा आहेत हे बव्हंशी मान्य आहे असे दिसते.
मी जेंव्हा जर्मन शिकवणी ला जायचो तेंव्हा शब्दांच्या लिंगाबाबत सर्वांचा नेहमी घोळ व्हायचा. कारण जर्मन मध्ये सुद्धा लिंगनिश्चिती साठी नियम नाहीत. तेंव्हा मराठीबाबत विचार केला आणि वाटले अरेच्चा ही उणीव तर आपल्यात सुद्धा आहे.
अशी कुठली भाषा आहे का की ज्यात लिंगनिश्चितीच्या बाबत ठोस नियम आहेत ?
पण एकंदरीत काय तर, आपण काहीच करु शकत नाही ह्या बाबतीत !
-भाऊ