(संस्कृत आणि) मराठीमध्ये शब्दांची लिंगे ३ ठरवली आहेत आणि त्याचे नियम वेगळे आहेत.  पण म्हणून त्यात तृटि किंवा कमीपणा, अवघडपणा आहे असे मानणे चुकीचे आहे.  हे प्रत्येक भाषेचे वैशिष्ट्य आहे, वेगळेपणा आहे.  त्यामुळे ती भाषा पूर्ण आत्मसात करण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील.

काही शब्दांची लिंगे वेगळ्या ठिकाणी तसेच वेगवेगळ्या घराण्यातून बदलली जातात तरी ति बरोबरच असतात. (उदा. लसूण, ढेकर ई.) 

स्वभाषाभिमानी
सुभाष