प्रिंट करते आणि फ्रेम ही

काचेच्या बरणीचे झाकण सैल असताना बरणी उचलल्याने झाकण हातात राहून बरणीने खाली लोटांगण घेणे.

ही माझी रोजची सवय...त्यावर ऐकावा लागणारा डायलॉग

देवाने स्क्रू ढीला फिक्स केलाय त्यामुळे तू  झाकण सैल लावते.