आपला लेख सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट आहे असं मी म्हणेन. चू. भू. द्या. घ्या. :)
लेख सुंदर पण --अजून काही F.A.R. म्हणजे फ़्रिक्वेंटली ऍड्रेस्ड रिस्पॉन्सेस लिहायचे राहून गेले असे वाटते. पुढील लेखात समावेश केला तर लेख परिपूर्ण होण्यास मदत होईल.(हा शब्दसमूह पण वेगळ्या अर्थाने इथे वापरला जातो.)
राग नसावा.
कळावे. लोभ असावा.
साती काळे.