मला सुद्धा हेच अर्थ अभिप्रेत असायचे असले शब्द वापरले कोणी की. आता शिक्कामोर्तब झाले.

अजुन एक प्रकार.

ह. घ्या. (हलकेच घ्या, हळुच घ्या. हशा नव्हे) - लिहुन गेलो(बोलुन गेलोच्या धर्तीवर) पटले तर ठिक, नाहीतर गेलास उडत.