मस्त कथा. भूतकथा? उत्कंठावर्धक आहे. शेवटी शेवटी भिती मनाचा ताबा घेते आणि आई-बाबांचा संवाद कडेलोट करतो. अभिनंदन.