आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना साहाय्य करण्यास कोण विरोध करतो आहे. मनोगतावरही नाही आणि बाहेरही नाही.

इतका स्पष्ट प्रतिसाद दिला असताना  इथे 'कोण विरोध करतो आहे' चा अर्थ 'मी कुठे विरोध करतो आहे' असल्यास हा प्रतिसाद गैरलागू आहे असे समजावे. ह्याची किंवा एकूणच वरील प्रतिसादाची  (वाद वाढविणे या पलीकडे काही) गरज  आहे असे मला वाटत नाही.

एकूण चर्चेतील किती टक्के प्रतिसाद आर्थिकदृष्ट्या मागासांना मदत करण्याच्या विरोधात आहेत ह्यावर एकंदर 'सामाजिक मत' ठरावे. बाकी तसा मागोवा आपण घेऊ शकता.