नमस्कार! मी मनोगतावर नविनच आले आहे. पण गेल्या ५-६ महिन्यांपासून आंग्ल देशात आहे. शिकत आहे. आपण मनोगतींना भेटण्यासाठी उत्सुक आहात,हे वाचून आनंद झाला. मी ही मनोगतींना भेटण्यासाठी उत्सुक आहे.