आमच्या एका मित्राला आम्ही 'नाग्या' म्हणायचो. पण त्याला नाग्या का म्हणायचे हे फ़ार
 माहित नव्हतं

आम्हाला वाटायचं की त्याचं नाव नागेश वैगेरे असेल म्हणून, पण engineering झाल्यावर ४
वर्षांनी कळाले की त्याच खर नाव सिद्धार्थ आहे !!!!

त्याच्या कपाळावर १ च्या आकड्या सारखी खूण होती, नागा सारखी - म्हणून नाग्या !!!!