कुणी काही म्हणो,प्रतिसाद मिळो न मिळो. चांगली कविता थांबवून -
काही अश्लील शब्द
टाका थोड्या शिव्या
कुणाची तरी मारून
म्हणा परत भ*व्या ! - अशा कवितांच्या नादाला लागण्यात कहीच अर्थ नाही.
                          कविता इतकी स्वस्त बनवू नका ! हेच 'एक कवी'ला सांगणे
                          धन्यवाद.