अशा वीरांच्या कथा त्या त्या संबंधित दिवशी मनोगतावर आणून मनोगतींच्या मनात त्यांच्यासाठी पणत्या लावत आहात. धन्यवाद.
प्रशासकांच्या मदतीने या कथा एकत्रित " पुस्तके" या विभागात आणता आल्या तर निश्चितच एक अमोल ठेवा तयार होईल.