वात्रटा,सत्तर प्रतिसाद हवेत म्हणून तो मध्ये * वाला शब्द टाकलाय का कवितेत? असे रंगरूप बदलून कवितांना प्रतिसाद मिळाल्याचं मनोगतावर तरी नाही आढळलं कधी!कविता लहान मोठ्याआणि काही चारोळ्याकाही दुःखाचे हुंकारकाही प्रेमआरोळया ....... हे आवडले.छाया