मस्त झालंय वर्णन .सरकती जाये है बद्दल वाचताना ती गज़ल प्रत्यक्ष ऐकू आली... त्यातली तीनच कडवी दुर्दैवाने मला माहीत आहेत. कल चौदहवी की रात बद्दल तर काय बोलायचं ती ऐकली की "अमावस की रात" पण चौदहवी ची होऊन जाते. पण चौदवही की रात मला स्वतःला गुलाम अलींच्या आवाजात ऐकायला जास्त आवडतं.
असो. तुझा वाढदिवस संस्मरणीय झाला यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली असणार...
--अदिती