मित्रांनो, महाराष्ट्रात असतांना, या लोकांना आम्ही वेगळे वेगळे विशेषणे लावायचो (आपल्या विशेषण बहाद्दर प्रवासी सारखे नाही :)) माझ्या जुन्या ऑफ़िस मधे एक 'जयप्रकाश' नावाचा सहकारी होता. पण त्याला कधी साधे 'जय' म्हटलेले आठवत नाही. सगळे त्याला मडडू म्हणायचे. पण माझे दुर्भाग्य, कदाचीत त्या मडडूचेच शाप, मी चेन्नई मधे (मडडू लोकांच्या राजधानीत) आहे. आता प्रश्न, कोणा-कोणाला मडडू म्हणून हाक मारायची? तेही त्यांच्याच राज्यात? असेही ऐकले आहे, की मडडू लोक खुप मारतात. म्हणून, तसे धाडस तरी कधी केले नाही :)
अनु, एक गोष्ट मात्र आवर्जुन सांगावेसे वाटते, आपले विविध विषयांवरचे लेख वाचुन आनंद झाला. कधी भुत, तर कधी दाक्षिनात्य, तर कधी समुहगानसम्राज्ञी..... अगदी भन्नाट कल्पना...
-विजय