काही आधुनिक नावे ज्यांचा अर्थ फारसा चांगला वाटत नाही पण ही नावे लोकप्रिय आहेत.
शुभम् - हे नाव व्याकरणशुद्ध आहे का?
मोहित, अंकिता, अर्पिता, अनिमिष - फारसा चांगला अर्थ नाही.
राहुल, वैशाली काहीच्या काही लोकप्रिय नावे. पण शब्दशः अर्थ काय? वैशालीचा अर्थ विशाल ? (विशाल हे अजून एक नाव, जरा विचित्र वाटते. )
नुकतेच तुरुंगाची हवा चाखू लागलेले वनमंत्री, ह्यांचे संपूर्ण नाव स्वरुपसिंग हिऱ्या नाईक असे आहे.
आगरी लोकात हेंदऱ्या असे नाव ऐकले आहे.
बबन नावाचा अर्थ काय?